बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

@happy life indian veg recipes रिमझिम पाऊस गरमागरम मकाचे कणिस आणि......!

साहित्य:-
मकाचे कणिस 
लोणी
मीठ
लाल तिखट 

पध्दत:-
मकाचे कणिस भाजावे. गरम असतानाच त्यावर लोणी लावावे. व पुन्हा एक मिनिटासाठी गरम भाजावे.  
 गरम कणिसावर मीठ व लाल तिखट लावावे आणि गरमागरम खावे. मज्जा येईल. 
धन्यवाद!

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

ग्रेव्हीच्या भाज्या आवडतात पण..?आता बनवा ढाबा स्टाईल टेस्टी भाजीसाठी बिन...

साहित्य:-


Tomatoटोमॅटो-6
Cabbageकोबी-25gm
Corianderकोथिंबीर-50gm
Gingerअद्रक-2inch
Saltमीठ-to teast
Oilतेल-100gm
cashew nutsकाजु-25gm
Sesameतिळ-2tsp
Bey leafतेजपान-5
Cinnamonदालचिनी-1stick
Calveलवंग-10
Black pepperकाळे मिरे-12
Black Cardamomकाळी वेलची-2
Green cardamomहिरवी वेलची-4
Asafoaditaहिंग-1tsp
Cumin powderजिरे पावडर-1tsp
Coriander powderधने पावडर-1tsp
Red chilli powderलाल तिखट-1tsp
Garam masalaगरम मसाला-1tsp


विधी:-

टोमॅटो व कोबी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावेत. गॅसवर कढई  गरम करण्यासाठी ठेवावी. त्यात एक चमचा तेल टाकावे. तेलात तेजपान, दालचिनी, काळे मिरे, लवंग, काही वेलची, हिरवी वेलची टाकून  भाजावी. काजू व तिळ टाकावेत व थोडे भाजावे. नंतर बारीक चिरलेली कोबी, टोमॅटो, अद्रक, कोथिंबीर टाकावी छान परतावे. चवीनुसार मीठ घालावे व वाफ येण्यासाठी झाकण ठेवावे. नरम झाले कि काढावे व थंड करायला ठेवावे. अशाप्रकारे थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक पेस्ट करावी. 
 पुन्हा गॅसवर कढई ठेवून त्यात बाकिचे तेल टाकावे. गरम तेलात हिंग, जिरे पावडर, धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला घालावा. गरम तेलावर परतून घेतल्यानंतर तयार पेस्ट घालावी. सर्व पुन्हा एकदा परतावे. झाकण ठेवून वाफ घ्यावी. ग्रेव्हीत पूर्ण तेल छान वर येते आणि ग्रेवी तयार झाली.
  बिना कांदा लसणाची ही ग्रेवी चवदार बनते. या ग्रेवी पासून कोणत्याही मनपसंत भाज्या बनवू शकतो.




@happy life indian veg recipes रिमझिम पाऊस गरमागरम मकाचे कणिस आणि......!

साहित्य:- मकाचे कणिस  लोणी मीठ लाल तिखट  पध्दत:- मकाचे कणिस भाजावे. गरम असतानाच त्यावर लोणी लावावे. व पुन्हा एक मिनिटासाठी गरम भाजावे.    गर...